-
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ ही अतिशय लोकप्रिय मालिका आहे.
-
या मालिकेत ‘सावनी’ची भूमिका अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर साकारत आहे.
-
होळीनिमित्त अपूर्वाने एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
-
या ‘रंगोत्सव २०२४’ कार्यक्रमासाठी अपूर्वाने पांढऱ्या रंगाची नेसली होती.
-
‘मत्सर, द्वेष, मतभेद विसरू… प्रेम, शांती, आनंद चहुकडे पसरू… अग्नित होळीच्या नकारात्मकता जाळू रे, आली होळी आली होळी रे… होळीच्या हार्दिक शुभेच्छा…’ अशा शुभेच्छा अपूर्वाने चाहत्यांनी दिल्या.
-
अपूर्वाच्या होळीच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
‘स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा २०२४’मध्ये अपूर्वाला ‘सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस चेहरा’ आणि ‘सर्वोत्कृष्ट खलनायिका’ हे पुरस्कार मिळाले.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

बाई…कसली नाचली! ‘एक नंबर तुझी कंबर’ गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक