-
लोकप्रिय अभिनेत्री आणि ‘बिग बॉस १६’ची स्पर्धक श्रीजिता डे हिच्या लग्नाला आठ महिने झाले आहेत.
-
बॉयफ्रेंड मायकल ब्लोम-पेपशी जुलै २०२३ मध्ये लग्न केलं.
-
जर्मनीत अभिनेत्रीने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केलं होतं.
-
आठ महिन्यांनी या जोडप्याने कोलकात्यामध्ये लग्नाचं रिसेप्शन दिलं.
-
श्रीजिताने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
-
हे फोटो त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे आहेत.
-
श्रीजिताने रिसेप्शनसाठी लाल रंगाचा लेहेंगा निवडला होता.
-
तर, मायकलने काळ्या रंगाचा सूट व मरून शर्ट घातला होता.
-
दोघांच्या रिसेप्शन फोटोंची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
-
मायकल हा मूळचा जर्मनीचा आहे.
-
ते २०१९ पासून एकमेकांना डेट करत होते, त्यानंतर २०२३ मध्ये त्यांनी लग्न केलं.
-
(फोटो – इन्स्टाग्राम)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक