-
अभिनेत्री बरखा बिश्तला तिच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला वर्णभेदाचा सामना करावा लागला होता.
(फोटो : बरखा बिश्त /इन्स्टाग्राम) -
‘झांसी की रानी’ फेम अभिनेत्री कृतिका सेंगरलाही वर्णभेदामुळे अनेकदा नकाराचा सामना करावा लागला होता.
(फोटो : कृतिका सेंगर /इन्स्टाग्राम) -
सुप्रसिद्ध अभिनेत्री-मॉडेल कश्मिरा शाहलाही तिच्या रंगामुळे अनेकदा ट्रोल केलं गेलं होतं.
(फोटो :कश्मिरा शाह/इन्स्टाग्राम) -
निया शर्मा ‘नागिन 4’ फेम अभिनेत्री निया शर्मानेही तिच्या एका मुलाखतीत खुलासा केला होता की तिलाही तिच्या स्किन टोनमुळे काम मिळत नव्हतं.
(फोटो : निया शर्मा /इन्स्टाग्राम) -
‘कुमकुम भाग्य’ फेम अभिनेत्री नैना सिंगलाही वर्णभेदामुळे अनेकनकारांना सामोरे जावे लागले.
(फोटो : नैना सिंग/इन्स्टाग्राम) -
‘सात फेरे’ फेम अभिनेत्री राजश्री ठाकूरला वर्णभेदामुळे करिअरच्या सुरुवातीला अनेक नकारांना सामोरे जावे लागले.
(फोटो: राजश्री ठाकूर/इन्स्टाग्राम) -
‘इमली’ फेम अभिनेत्री सुंबूल तौकीर खानलाही वर्णभेदामुळे अनेक नकारांना सामोरे जावे लागले.
(फोटो : सुंबूल तौकीर/इन्स्टाग्राम)

“देव माफ करेल कर्म नाही” सापाला अक्षरश: जाळून टाकलं अन् माणसांमध्ये जास्त विष असतं हे सिद्ध केलं; VIDEO पाहून संतापले लोक