-
मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता अभिजीत खांडकेकरची पत्नी सुखदा खांडकेकरचा आज (१ एप्रिल) रोजी वाढदिवस आहे.
-
सुखदाच्या वाढदिवसानिमित्त अभिजीतने सोशल मीडियावर काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये सुखदाने गडद सोनेरी रंगाचा गाऊन परिधान केला आहे.
-
अभिजीतने या फोटोंमध्ये निळ्या आणि काळ्या रंगाचा जोधपुरी सूट परिधान केला आहे.
-
रोमँटिक फोटो शेअर करत अभिजीतने सुखदाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
-
अभिजीत सध्या ‘तुझेच गीत मी गात आहे’ या मालिकेत काम करत आहे.
-
सुखदा लवकरच ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटात दिसणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अभिजीत खांडकेकर/इन्स्टाग्राम)
-
(हेही पाहा : पाहा ‘झी नाट्य गौरव २०२४’ पुरस्कार सोहळ्यातील खास फोटो)

Nilesh Chavan Arrested: अखेर निलेश चव्हाणला नेपाळमधून अटक