-
चैत्र शुद्ध प्रतिपदेला येणार गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला सण आहे.
-
यंदा गुढीपाडवा ०९ एप्रिल २०२४ (मंगळवारी) आहे.
-
गुढीपाडव्यानिमित्त अभिनेत्री मधुरा जोशी आणि गुरू दिवेकर यांनी सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मधुराने जांभळ्या रंगाची पैठणी साडी नेसली आहे.
-
पैठणी साडीतील लूकवर मधुराने मोजके दागिने परिधान केले आहेत.
-
गुरूने या फोटोशूटसाठी जांभळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढरे धोतर परिधान केले आहे.
-
या फोटोशूटला ‘Kinda Old School Love’ असे कॅप्शन मधुरा आणि गुरूने दिले आहे.
-
अभिनेते अविनाश नारकर यांनी मधुरा आणि गुरूच्या फोटोशूटवर ‘खूप गोड…!!’ अशी कमेंट केली आहे.
-
मधुरा आणि गुरूच्या पारंपरिक लूकमधील फोटोशूटची इन्स्टाग्रामवर चर्चा सुरू आहे.
-
सध्या मधुरा आणि गुरू सोनी मराठी वाहिनीवरील ‘गाथा नवनाथांची’ या मालिकेत काम करत आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : मधुरा जोशी/इन्स्टाग्राम)

“त्या सीनचे शूटिंग करताना…”, ‘राजा हिंदुस्तानी’ सिनेमातील किसिंग सीनबद्दल करिश्मा कपूर म्हणालेली, “आम्ही तीन दिवस…”