-
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सोनारचा काल गुढीपाडव्याच्या दिवशी साखरपुडा पार पडला.
-
‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील अभिनेता अंबर गणपुलेसह शिवानीने साखरपुडा केला.
-
शिवानी आणि अंबरने सोशल मीडियावर साखरपुड्यातील काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
साखरपुड्यासाठी शिवानीने पांढऱ्या रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता.
-
अंबरने साखरपुड्यासाठी निळ्या रंगाची डिझायनर नवाबी परिधान केली होती.
-
‘एक दिन आप यूँ…’ असे कॅप्शन शिवानी आणि अंबरने साखरपुड्यातील फोटोंना दिले आहे.
-
साखरपुड्यातील फोटोंना #Ambani असा हॅशटॅग दिला आहे.
-
शिवानी आणि अंबरच्या साखरपुड्यातील फोटोंवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी सोनार/इन्स्टाग्राम)

Russian Woman : घनदाट जंगलातील गुहेत आढळून आली रशियन महिला, दोन मुलींसह करत होती वास्तव्य; सांगितलं ‘हे’ कारण