-
बॉलीवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने वेगवेगळ्या भूमिका साकारत प्रेक्षकांचं मन जिंकलं.
-
२५ एप्रिल रोजी’जिक्यू इंडिया’च्या कार्यक्रमला भूमीने हजेरी लावली होती.
-
या कार्यक्रमासाठी भूमी “हॉट येट क्लासिक” लूक केला होता.
-
सफेद ड्रेप स्कर्ट त्यावर मॅचिंग क्रॉप ब्लेझर या आउटफिटची निवड भूमीने केली होती.
-
‘ग्रेस लिंग’ नावाच्या या आउटफिटची किंमत चक्क १,०९,२०० रुपये इतकी आहे.
-
मेसी हेअर्स, ब्रॅंडेड बॅग, मिनिमल मेकअप याची निवड करत भूमीने हा लूक पूर्ण केला आहे.
-
भूमीच्या बट बॅगची किंमत ८३,८०० रुपये इतकी आहे.
-
भूमीच्या या बोल्ड फोटोशूटवर अनेकजणांनी कमेंट्स केल्या आहेत. “बॉलीवूडमधल्या इतर अभिनेत्रींपेक्षा तू खूप सुंदर आहेस”, “हॉट”, “स्टनिंग” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
-
तर काहींनी ट्रोल करत “दुसरी उर्फी जावेद”, “उर्फीकडून प्रेरणा घेतलीय” असं म्हटलं आहेत. (Photo Credit- bhumipednekar/Instagram)

Independence Day 2025 : खासगी नोकरी करणाऱ्यांना सरकार १५ हजार रुपये देणार! केंद्राची मोठी योजना आजपासून सुरू; पंतप्रधान मोदींची घोषणा