-
डिस्ने प्लस हॉट स्टारवर तुम्ही ‘साराभाई वि साराभाई’ पाहू शकता. -
तुम्ही यूट्यूबवर ‘देख भाई देख’ हा विनोदी कौटुंबिक शो पाहू शकता. -
तुम्ही विनोदाने भरलेला कार्येक्रम ‘श्रीमान श्रीमती’ यूट्यूबवरही पाहू शकता. -
ॲमेझॉन प्राइम व्हिडिओवर तुम्ही मुकेश खन्ना स्टारर टीव्ही सीरियल ‘शक्तिमान’ पाहू शकता. -
तुम्ही डिस्ने प्लस हॉट स्टारवरील ‘खिचडी’ हा कॉमेडी शो पाहू शकता. -
शाहरुख खान स्टारर टीव्ही सीरियल ‘फौजी’ ही ॲमेझॉन प्राइमवर उपलब्ध आहे.
-
‘ऑफिस ऑफिस’ ही कॉमेडी टीव्ही सीरियल तुम्ही सोनी लाईव्हवर पाहू शकता.

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?