-
सोनी मराठी वाहिनीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून अभिनेत्री प्रियदर्शिनी इंदलकर प्रसिद्धीझोतात आली.
-
प्रियदर्शिनीने नुकतेच साडीत सुदंर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियदर्शिनीने मोरपंखी रंगाची साडी नेसली आहे.
-
‘क्या सुन रहे हो… बातें या दास्ताँ…’ असे कॅप्शन प्रियदर्शिनीने साडीतील फोटोंना दिले आहे.
-
प्रियदर्शिनीच्या या फोटोशूटवर अभिनेत्री रसिका सुनीलने ‘Beautiful Love’ अशी कमेंट केली आहे.
-
अभिनेत्री शिवाली परब आणि नंदिता पाटकरने प्रियदर्शिनीच्या साडीतील फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
प्रसिद्ध फोटोग्राफर शशांक सानेने प्रियदर्शिनीचं हे फोटोशूट केले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियदर्शिनी इंदलकर/इन्स्टाग्राम)

“अमिताभ बच्चन व राजेश खन्नांच्या शत्रुत्वामुळे माझे वडील दारूच्या आहारी गेले”, बॉलीवूड अभिनेत्याचे वक्तव्य