-
‘दंगल’ फेम फातिमा सना शेख सध्या चर्चेत आहे.
-
पाच वर्षांची असताना फातिमाने ‘चाची ४२०’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं.
-
फातिमा ‘दंगल’ चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली.
-
लहानपणापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या फातिमाची आर्थिक परिस्थिती आधी इतकी चांगली नव्हती.
-
एकेकाळी तिचं कुटूंब बेसमेंटमध्ये राहत होतं.
-
आता अभिनेत्री बॉलीवूडमधील स्टार बनली आहे आणि ती प्रत्येक चित्रपटासाठी १ कोटींचं मानधन घेते.
-
फातिमाच्या नेटवर्थबद्दल सांगायचं झालं तर, मीडिया रिपोर्ट्सनुसार अभिनेत्रीचं नेटवर्थ १५ ते २० कोटींच्या मध्ये आहे.
-
चित्रपटांव्यतिरिक्त फातिमा जाहिरात आणि सोशल मीडियाद्वारेसुद्धा खूप कमाई करते.
-
फातिमा सना शेख ‘मेट्रो इन दिनो’ या आगामी चित्रपटामध्ये झळकणार आहे. (All Photos- fatimasanashaikh/Instagram)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल