-
प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच कॅज्युअल लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटमधील काही फोटो रिंकूने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये रिंकूने अबोली रंगाचा टँक टॉप आणि पांढऱ्या रंगाची प्रिंटेड शॉर्ट्स परिधान केली आहे.
-
या फोटोशूटला रिंकूने ‘Weekend Vibes’ असे कॅप्शन दिले आहे.
-
रिंकूच्या या कॅज्युअल लूकवर अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी ‘Pretty’ अशी कमेंट केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी रिंकूने ‘उन्हाळ्याच्या सुट्टया…’ असे कॅप्शन देत जांभळ्या कॉटन ड्रेसमधील फोटो शेअर केले होते.
-
३ जून रोजी रिंकूने तिचा २३ वा वाढदिवस साजरा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरू / इन्स्टाग्राम)

ऐश्वर्या नारकरांचा मुलगा भारतात परतला! एअरपोर्टवर गर्लफ्रेंडने ‘असं’ केलं स्वागत, ‘झी मराठी’च्या लोकप्रिय मालिकेत करते काम