-
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीवने नुकत्याच एक कार्यक्रमानिमित्त खास लूक केला होता.
-
या फोटोंमध्ये सायलीने पिवळ्या रंगाची खणाची पैठणी साडी नेसली आहे.
-
सायलीची ही खणाची पैठणी साडी फॅशन डिझायनर केतकी शाहच्या ‘K2FashionCloset’ या ब्रॅण्डची आहे.
-
या साडीवर सुंदर अशी चंद्रकोर एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
-
सायलीने नेसलेल्या या पिवळ्या साडीचं नाव ‘चंद्राणी खण पैठणी’ असे आहे.
-
सायलीच्या पिवळ्या साडीतील फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
-
काही दिवसांपूर्वी सायलीने मध्यप्रदेशमधील कान्हा अभयारण्यात जंगल सफारीचा आनंद घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : सायली संजीव/इन्स्टाग्राम)

PBKS vs MI: “बुमराहला १८ चेंडू शिल्लक असताना…”, हार्दिक पंड्याने मुंबईच्या पराभवाचं खापर नेमकं कोणावर फोडलं? सामन्यानंतर काय म्हणाला?