-
अभिनेत्री अपूर्वा गोरे लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’मध्ये ‘ईशा’ हे पात्र साकारत आहे.
-
मात्र गेल्या काही भागांमध्ये अपूर्वा दिसली नाही.
-
मालिकेत ती मैत्रिणींसह फिरायला गेल्याचे सांगितले आहे.
-
दरम्यान, अपूर्वाने स्वतः सोशल मीडियावर काही फोटो शेअर करत ती कुठे आहे हे सांगितले आहे.
-
अपूर्वा सध्या तिच्या मित्रपरिवारासह हिमाचलमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
-
यासंबंधीचे सुंदर फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
तिने हिमाचलमधील निसर्गरम्य फोटो पोस्ट करून चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
-
तिचे हे फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहेत.
-
चाहत्यांनी अपूर्वाच्या फोटोवर कमेंट करून तिला काळजीपूर्वक प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे.

“मी १० वी नापास, तो बँकर…”, मराठमोळी अभिनेत्री पतीबद्दल म्हणाली, “मी त्याच्याशी लग्न करण्यासाठी…”