-
झी मराठी वाहिनीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका दिवसेंदिवस रंजक वळण घेत आहे.
-
या मालिकेला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळत आहे.
-
काही दिवसांपूर्वी ‘अक्षरा’ने आपल्या प्रेमाची कबुली ‘अधिपती’ला दिली आहे.
-
प्रेमाची कबुली दिल्यानतंर त्यांचं नातं अधिक फुलताना दिसत आहे.
-
सध्या सोशल मीडियावर ‘अक्षरा-अधिपती’चे शेती करतानाचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
-
या फोटोंमध्ये ‘अक्षरा’ने केशरी रंगाची साडी नेसली आहे.
-
या फोटोंना ‘अक्षरा’ (शिवानी रांगोळे)ने ‘One With The Nature!’ असे कॅप्शन दिले आहे.
-
वटपौर्णिमेच्या दिवशी ‘अक्षरा-अधिपती’वर ‘नवरा हाच हवा’ हे गाणे चित्रित झाले होते.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवानी रांगोळे/इन्स्टाग्राम)

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल