-
अभिनेत्री श्रुती मराठेने मराठीसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
-
श्रुतीने आजवर अनेक मालिका, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे.
-
श्रुतीने नुकतेच व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी श्रुतीने हिरव्या रंगाचा डिझायनर ड्रेस परिधान केला आहे.
-
श्रुतीने केसांची स्टाईल करत गुलाबाची फुले माळली आहेत.
-
श्रुतीच्या या व्हिंटेज लूकमधील फोटोशूटने सध्या नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.
-
श्रुती लवकरच ‘गुलाबी’ या चित्रपटात झळकणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : श्रुती मराठे/इन्स्टाग्राम)
“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा