-    बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या फॅशन सेन्स आणि ग्लॅमरस लुकसाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने नुकतेच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात हजेरी लावली होती. 
-    यावेळी जान्हवीने परिधान केलेला लेहेंगा जामनगरच्या मोरांपासून प्रेरित होता. या लेहेंग्याची डिझाईन खूपच आकर्षक होती. तिचा हा लेहेंगा तिच्या सौंदर्यात भर घालत होता. 
-    जान्हवीचा हा लेहेंगा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केला आहे. या लेहंग्याचे डिझाईन आणि त्यात केलेले भरतकाम सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. 
-    जान्हवीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी न्यूड मेकअप केला होता. 
-    या सुंदर लेहेंग्यात जान्हवीने सोहळ्यात सर्वांच्या लक्ष वेधून घेतले. 
-    चाहत्यांनी जान्हवीच्या या लूकचे खूप कौतुक केले. 
-    डिझायनर मनीष मल्होत्राने जान्हवीसाठी हा सुंदर लेहेंगा तयार केला होता. 
-    अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर या पार्टीचे काही इनसाइड फोटो शेअर केले आहेत. 
-    या सोहळ्यात अभिनेत्री शिखर पहारियासोबत पोहोचली होती. 
-    अनंत आणि राधिकाच्या संगीत समारंभात जान्हवीसह आणि अनेक बॉलिवूड कलाकारांनी आपले डांस परफॉरमन्स दिले. (सर्व फोटो : जान्हवी कपूर/इन्स्टाग्राम) 
 
 
  Sharad Pawar : “…तो प्रश्न विचारण्याची गरज नव्हती”, शरद पवारांनी भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले 
   
  
  
  
  
  
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  