-
मराठी ते हिंदी मनोरंजन विश्वात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अमृता खानविलकरला कोणत्याही परिचयाची गरज नाही.
-
अभिनयाच्या जोरावर अमृताने संपूर्ण देशात मोठा चाहतावर्ग कमावला आहे.
-
अभिनयाबरोबरच अमृता तिच्या फॅशनसेन्ससाठीही तितकीच लोकप्रिय आहे.
-
अनेकदा ती सोशल मीडियावर वेगवेगळ्या शूटमधील फोटो चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
सध्या अमृता ‘ड्रामा ज्यूनियर्स’ या कार्यक्रमाचे परीक्षण करत आहे.
-
नव्या एपिसोडसाठी अमृताने खास पेहराव केला होता.
-
यावेळी अमृताने पिवळ्या रंगाचा थ्री-पीस शरारा घातला होता.
-
या कपड्यांमध्ये अमृता खूपच सुंदर दिसत होती.
-
दरम्यान, अमृताच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Ujjwal Nikam : मोठी बातमी! वकील उज्ज्वल निकम यांच्यासह ‘या’ तिघांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती