-
बालकलाकार मायरा वायकुळ झी मराठीच्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आली.
-
काही दिवसांपूर्वीच मायराचा ‘नाच गं घुमा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.
-
मायराने नुकेतच आई (श्वेता वायकुळ)बरोबर ट्विनिंग करत फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी मायरा व श्वेता वायकुळने चेक्स वन पिस ड्रेस परिधान केला आहे.
-
श्वेताने या फोटोशूटला #MotherDaughterTwinning असा हॅशटॅग दिला आहे.
-
मायरा लवकरच मोठी ताई होणार आहे.
-
मायराची आई गरोदर असून सध्या तिचा प्रेग्नंसी काळ एन्जॉय करत आहे.
-
या फोटोमध्ये श्वेता वायकुळ बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL