-
स्टार प्रवाहच्या ‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात लोकप्रिय झाली.
-
गौरीने नुकतेच ‘गेटवे ऑफ इंडिया’ परिसरात खास फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी गौरीने फिकट रंगाचा लखनवी ड्रेस परिधान केला आहे.
-
लखनवी ड्रेसवर गौरीने ऑक्सिडाइज्ड कानातले परिधान केले आहेत.
-
गौरीने या फोटोशूटला ‘Wonderland’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अभिनेत्री ऋतुजा बागवेने गौरीच्या फोटोशूटवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.
-
गौरी सध्या सन मराठीवरील ‘प्रेमास रंग यावे’ या मालिकेत काम करत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : गौरी कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

मराठी अभिनेत्याने गायक सुदेश भोसलेंच्या लेकीशी केला साखरपुडा; तेजश्री प्रधान म्हणाली, “मी तुझ्यासाठी खूप…”