-
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
५ जुलै रोजी पूजाचं ‘नाच गो बया’ हे गाणं युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झाले.
-
पूजाने नुकतेच सुंदर लूकमध्ये फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी पूजाने गडद पिवळ्या रंगाचा शरारा ड्रेस परिधान केला आहे.
-
शरारा ड्रेसवर दागिन्यांमध्ये पूजाने फक्त कानातले परिधान केले आहेत.
-
शरारामधील लूकवर पूजाने हलका मेकअप केला आहे.
-
‘Be True To Your Heart’ असे कॅप्शन पूजाने या फोटोशूटला दिले आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : पूजा सावंत/इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”