-
अनंत-राधिकाच्या लग्नसोहळ्यात नीता अंबानींची सर्वाधिक चर्चा रंगली होती.
-
वयाच्या ६० व्या वर्षी देखील त्या अतिशय सुंदर दिसतात.
-
नीता अंबानी यांनी त्यांचा फिटनेस उत्तमप्रकारे जपला आहे.
-
नुकतीच त्यांनी प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाइन केलेली साडी नेसली होती.
-
गुलाबी रंगाच्या ‘चारबाग’ साडीत नीता अंबानी सुंदर दिसत आहेत.
-
या गुलाबी साडीवर सोन्याची जर आहे.
-
नीता अंबानी यांनी या गुलाबी रंगाच्या साडीवर जांभळा भरजरी ब्लाऊज घातला होता.
-
तसेच त्यांनी परिधान केलेल्या मोत्याच्या व हिऱ्याच्या दागिन्यांनी या फोटोंमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
नीता अंबानींचा हा सुंदर लूक सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. ( फोटो सौजन्य : manish malhotra इन्स्टाग्राम )

सुरक्षा रक्षकांना आता ‘खाकी वर्दी’, शासनाची मान्यता; महाराष्ट्रात १ मेपासून…