-
अभिनेत्री उर्मिला कानेटकर कोठारे (Urmila Kothare Kanetkar) ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.
-
आज (२४ जुलै) संकष्टी चतुर्थीनिमित्त (Sankashti Chaturthi) उर्मिलाने सुंदर फोटोशूट केले आहे.
-
या फोटोशूटसाठी उर्मिलाने पांढऱ्या रंगाची साडी (White Saree Look) नेसली आहे.
-
पांढऱ्या साडीतील लूकवर उर्मिलाने मोत्यांचे दागिने परिधान (Pearl Jewellery Set) केले आहेत.
-
उर्मिलाच्या या फोटोशूटसाठी माधुरी खेसे यांनी मेकअप (Makeup) केला आहे.
-
‘Wow Blessed’ अशी कमेंट नेटकऱ्यांनी उर्मिलाच्या फोटोशूटवर केली आहे.
-
काही दिवसांपूर्वी उर्मिलाच्या ‘तुझेच मी गीत गात आहे’ (Tuzech Mi Geet Gaat Aahe) या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला.
-
(सर्व फोटो सौजन्य : उर्मिला कानेटकर कोठारे/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा