-
झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) २२ जूनपासून ‘ड्रामा ज्युनिअर्स’ (Drama Juniors) हा कार्यक्रम सुरू झाला आहे.
-
अभिनेत्री अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar) या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत आहे.
-
या कार्यक्रमात लहान मुलांचा बहुरंगी अभिनय पाहायला मिळत आहे.
-
‘ड्रामा ज्युनिअर्स’ या कार्यक्रमासाठी अमृताने ग्लॅमरस लूक (Glamorous Look) केला आहे.
-
या फोटोंमध्ये अमृताने गुलाबी रंगाचा टॉप व फ्लोरल प्रिंट स्कर्ट परिधान केला आहे.
-
अमृताने या फोटोंना ‘How Much Pink Is Enough Pink?’ असे कॅप्शन दिले आहे.
-
अमृताच्या या ग्लॅमरस फोटोंवर आशिष पाटीलने (Ashish Patil) ‘Rapunzel’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : अमृता खानविलकर/इन्स्टाग्राम)

शेतकऱ्यांनो सावधान! एकाच वेळी समोर आली ५२ अतिविषारी घोणस जातीची पिल्ले; शेतकऱ्यानं काय केलं पाहा; VIDEO पाहून धक्का बसेल