-
‘सैराट’ चित्रपटामुळे अभिनेत्री रिंकू राजगुरु घराघरांत लोकप्रिय झाली.
-
तिचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.
-
प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीच्या घरी एका नव्या पाहुणीचं आगमन झालं आहे.
-
सोशल मीडियावर फोटो शेअर करत अभिनेत्रीने याबद्दल माहिती दिली आहे.
-
रिंकू राजगुरुने तिच्या आयुष्यातील पहिली गाडी नुकतीच खरेदी केली आहे.
-
या आलिशान गाडीचे फोटो अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
-
नव्या गाडीबरोबरचे फोटो शेअर करत रिंकू लिहिते, “पहिली गाडी ही कायम खास असते…ही गाडी म्हणजे माझं नवीन प्रेम आहे.”
-
पांढऱ्या रंगाच्या आलिशान गाडीबरोबर रिंकूने ट्विनिंग करत फोटोशूट केलं आहे.
-
नेटकऱ्यांनी या नव्या गाडीसाठी रिंकूवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. ( सर्व फोटो सौजन्य : रिंकू राजगुरु इन्स्टाग्राम )

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL