-
देशभरात रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा केला जात आहे. हिंदू धर्मात रक्षाबंधनाच्या सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करते. चित्रपटसृष्टीत अनेक कलाकार देखील हा सण साजरा करतात. जाणून घेऊया बॉलीवूडमधील काही मानलेले भाऊ – बहीण.
-
किंग खान म्हणजेच शाग्रुख खानची पत्नी गौरी खान बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक साजिद खानला आपला भाऊ मानते. साजिद खानने एका मुलाखतीत सांगितले होते की, गौरी खान प्रत्येक रक्षाबंधनाला त्यांना राखी बांधते. -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, दीपिका पदुकोण दरवर्षी तिचा बॉडीगार्ड जलालला राखी बांधते.
-
सोनू सूद बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायला आपली बहीण मानतो. दोघांनी जोधा अकबर या चित्रपटात भाऊ बहीणची भूमिका साकारली होती, त्यानंतर सोनू सूद या अभिनेत्रीला आपली बहीण मानतो आणि तेव्हापासून ऐश्वर्या राय बच्चन प्रत्येक रक्षाबंधनाला सोनू सूदला राखी बांधते. -
कतरिना कैफचाही अर्जुन कपूरला आपला भाऊ मानते आणि प्रत्येक रक्षाबंधनाला त्याला राखी बांधते. -
करीना कपूरला स्वतःचा खरा भाऊ नाही म्हणून अभिनेत्री बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांना तिचा भाऊ मानते आणि प्रत्येक रक्षाबंधनाला तिला राखी बांधते. -
सलमान खानची मानलेल्या बहीणी म्हणजेच अर्पिता खान आणि श्वेता रोहिरा दरवर्षी त्याला राखी बांधतात. -
अरबाज खान मलायका अरोराची बहीण अमृता अरोराला आपली बहीण मानतो आणि प्रत्येक वर्षी अमृता त्याला राखी बांधते. -
करण जोहर आलिया भट्टला आपल्या मुलीप्रमाणे मानतो म्हणूनच अभिनेत्री आलिया भट्ट यशला राखी बांधते.

Rohini Khadse Husband Pranjal Khewalkar Arrest : पतीसाठी रोहिणी खडसेंची पोस्ट; रेव्ह पार्टी प्रकरणातील अटकेवर म्हणाल्या, “प्रत्येक गोष्टीला…”