-
अभिनेत्री सायली संजीव ही मराठी मनोरंजन विश्वातील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे.
-
सध्या सायली सोशल मीडियावर अनेक फोटो शेअर करत आहे.
-
सायली हे फोटोशूट अन्मेया या क्लोदिंग ब्रँडसाठी करत आहे.
-
या ब्रँडच्या वेगवेगळ्या पोशाखांमध्ये सायलीने फोटो काढले आहेत.
-
नुकतंच सायलीने गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.
-
कॉटन सिल्कच्या या फुलस्लीव्ह ड्रेसमध्ये सायली सुंदर दिसत होती.
-
यावेळी सायलीने केस मोकळे सोडले होते, तर कानात मोठे कानातले घातले होते.
-
सायलीचे हे फोटो श्रुती बागवे या छायाचित्रकाराने काढले आहेत.
-
सायलीच्या या फोटोंवर चाहत्यांंनी लाइक्स आणि कमेन्ट्सचा वर्षाव केला आहे. (फोटो सौजन्य – सायली संजीव, इन्स्टाग्राम)

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य चर्चेत; “ब्राह्मण समाजाची संख्या बोटावर मोजण्याइतकीच पण…”