-
आजकाल दक्षिणेतील चित्रपट संपूर्ण भारतात धुमाकूळ घालत आहेत. साऊथ चित्रपटांमध्येही भरपूर ॲक्शन पाहायला मिळते. आज आपण जाणून घेणार आहोत की दक्षिणेतील 9 सर्वोत्तम ॲक्शन चित्रपट कोणते आहेत आणि ते कोणत्या OTT प्लॅटफॉर्मवर तुम्ही पाहू शकता. ही यादी IMDb वर आधारित आहे. (Prime Video)
-
1- विश्वरूपम: साऊथच्या सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटांच्या यादीत ‘विश्वरूपम’ पहिल्या क्रमांकावर आहे. कमल हसन, शेखर कपूर, राहुल बोस आणि जयदीप अहलावत स्टारर हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म Hotstar वर पाहता येईल. (हॉटस्टार)
-
2- बाहुबली: द बिगिनिंग: हा चित्रपट तुम्ही प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Prime Video)
-
3- KGF: Chapter 1: तुम्ही प्राइम व्हिडिओवर हा साऊथ ॲक्शन चित्रपट देखील पाहू शकता. (Prime Video)
-
४- एन्थिरन (रोबोट): दक्षिणेतील सर्वोत्कृष्ट ॲक्शन चित्रपटांपैकी एक एन्थिरन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Prime Video)
-
5- नेनोक्कडीने: महेश बाबू स्टारर ही ॲक्शन फिल्म प्राइम व्हिडिओवर पाहू शकता. (Prime Video)
-
६- थुप्पाक्की: थलपथी विजय आणि काजल अग्रवाल स्टारर हा चित्रपट हॉटस्टारवर पाहता येईल. (Hotstar)
-
7- बिल्ला: तुम्ही प्रभासचा हा ॲक्शन पट सन NXT या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. (Sun NXT)
-
8- ईगा (मक्खी) : हा चित्रपट तुम्ही Netflix वर पाहू शकता. (Netflix)
-
9- पुष्पा: द राइज: 2021 मध्ये प्रदर्शित झालेला अल्लू अर्जुनचा हा चित्रपट प्राइम व्हिडिओवर पाहता येईल. (Prime Video)

Raj Thackeray : राज ठाकरेंचं वक्तव्य; “ठाकरे-पवार ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, पण मी लिहून देतो…”