-
लोकप्रिय अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar) स्टार प्रवाहच्या (Star Pravah) ‘प्रेमाची गोष्ट’ (Premachi Goshta) या मालिकेत काम करत आहे.
-
‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेत अपूर्वा ‘सावनी भोईर’ (Saavni Bhoir) ही भूमिका साकारत आहे.
-
नुकताच स्टार प्रवाह वाहिनीवर ‘गणेशोत्सव २०२४’ विशेष (Star Pravah Ganeshotsav 2024) कार्यक्रम पार पडला.
-
या गणेशोत्सव (Ganeshotsav) विशेष कार्यक्रमासाठी अपूर्वा नटली होती.
-
अपूर्वाने जांभळ्या रंगाची सुंदर नऊवारी साडी (Purple Nauvari Saree) नेसली होती.
-
नऊवारी साडीतील लूकवर अपूर्वाने भरजरी दागिन्यांचा साज केला होता.
-
काही दिवसांपूर्वी अपूर्वाने अभिनेत्री तेजश्री प्रधानबरोबर (Tejashree Pradhan) दुबईत सफरनामा केला.
-
(सर्व फोटो सौजन्य : अपूर्वा नेमळेकर/इन्स्टाग्राम)

इस्रायलने इराणशी संघर्षादरम्यान भारतीयांचा रोष ओढवला! अखेर मागावी लागली माफी; नेमकं प्रकरण काय?