-
टीव्हीच्या स्टार अभिनेत्रींपैकी एक टीना दत्ताने नुकतेच इन्स्टाग्राम तिच्या लेटेस्ट फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.
-
टीव्ही अभिनेत्री टीना दत्ता तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
-
टीना दत्ता अलीकडेच मालदीवमध्ये सुट्टीसाठी गेली होती.
-
यादरम्यान अभिनेत्री वेग-वेगळ्या अतिशय स्टायलिश आउटफिटमध्ये दिसली.
-
टीनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर मालदीवट्रिपचे अनेक पोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्रीने प्रिंटेड वन-पीस ड्रेस परिधान केला.
-
चाहत्यांनी देखील तिच्या या लूकचे कौतुक केले आहे.
-
(सर्व फोटो/ टीना दत्ता इन्स्टाग्राम)

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”