-
बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूर तिच्या आगामी चित्रपट ‘द बकिंगहॅम मर्डर्स’मुळे सध्या चर्चेत आहे.
-
‘द बकिंगहॅम मर्डर्स’ या चित्रपटात करीना कपूर मुख्य भूमिका साकारत आहे.
-
नुकतेच ‘द बकिंघम मर्डर्स’ या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.
-
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच इव्हेंटसाठी अभिनेत्री करीना कपूर अगदी स्टायलिश अंदाजात दिसली.
-
या इव्हेंटसाठी करीनाने काळ्या रंगाचा ब्लेझर सूट परिधान केला आहे.
-
करीना कपूरने न्यूड मेकअप करत हा ग्लॅमरस लुक पूर्ण केला.
-
‘द बकिंगहॅम मर्डर्स’ हा चित्रपट १३ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
सोशल मीडियावर शेअर केलेल्या काही फोटोंमध्ये जेह देखील करीनाचे फोटो क्लिक करताना दिसला.
-
(सर्व फोटो : करीना कपूर/इन्स्टाग्राम)

“आता काय जीवच घेणार का?” महिलेला अंड्यात सापडलं पाहा; VIDEO पाहून यापुढे अंडी खाताना शंभर वेळा विचार कराल