-
अभिनेत्री अवनीत कौर दररोज तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. तिचा बोल्ड लूक इंटरनेटवर येताच व्हायरल होऊ लागतो.
-
अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या लेटेस्ट फोटोशूटची छायाचित्रे चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत.
-
या फोटोंमध्ये अवनीतने नेटेड व्हाइट गाऊन घातलेला दिसत आहे. या आउटफिटमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.
-
या पांढऱ्या गाऊनमध्ये एम्ब्रॉयडरीसह लेसचे डिटेलिंग आहे, जे अभिनेत्रला खूप ग्लॅमरस लुक देत आहे.
-
या ड्रेसमध्ये अभिनेत्रीने ग्लोइंग मेकअपसह तिचे केसही एका खास अंदाजात बांधले आहेत.
-
सँडलबद्दल बोलायचे झाले तर, अवनीतने सिल्व्हर हाय हील्स घातले आहेत, जे तिच्या पोशाखाशी परफेक्ट मॅच होत आहेत.
-
या फोटोंमध्ये अभिनेत्री अनेक किलर पोज देताना दिसत आहे. या फोटोंमधील तिचा बोल्ड अवतार तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
-
अवनीतची आणखी एक खास अदा. (Photo Source: @avneetkaur_13/instagram)

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL