-
जवान या चित्रपटात शाहरुख खानच्या आईची भूमिका साकारणारी बॉलिवूड अभिनेत्री रिद्धी डोगरा खूपच फिट आणि स्टायलिश आहे. (फोटो: रिद्धी डोगरा/इन्स्टा)
-
अभिनेत्री तिच्या फिटनेससाठी खूप मेहनत घेते.
-
रिद्धी डोगराने तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत ज्यात ती खूप कठोर व्यायाम करताना दिसत आहे.
-
वयाच्या ३९ व्या वर्षी असा व्यायाम करून ही अभिनेत्री तरुण अभिनेत्रींना स्पर्धा देत आहे.
-
अभिनेत्रीच्या सौंदर्याचे आणि स्लिम फिगरचे रहस्य म्हणजे तिचे वर्कआउट रूटीन जी ती अतिशय काटेकोरपणे पाळते.
-
या फोटोंमध्ये रिद्धी डोगरा एरियल योगा करताना दिसत आहे. हा योग केल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो, ताकद आणि लवचिकता सुधारते, पचनक्रिया चांगली होते आणि तणावातूनही आराम मिळतो.
-
रिद्धी डोगरा नियमित ४५ मिनिटांचा वर्कआउट करते ज्यामध्ये योग तसेच कार्डिओ आणि वेट ट्रेनिंगचा समावेश आहे.
-
शूटिंगदरम्यानही अभिनेत्री वर्कआऊट करायला विसरत नाही. रिद्धी डोगराला नृत्याचीही आवड आहे.
-
(Photos : Ridhi Dogra/Instagram)

राजशिष्टाचार मोडल्याने दोन तलाठी निलंबित, तर अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस