-
सोनी मराठी वाहिनीवरचा ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ (Maharashtrachi Hasyajatra) हा विनोदी कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे.
-
या कार्यक्रमातील अभिनेत्री शिवाली परब (Shivali Parab) सध्या चर्चेत आहे.
-
शिवालीने नुकतेच ग्लॅमरस लूकमध्ये फोटोशूट (Glamorous Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी शिवालीने पेस्टल रंगाची डिझायनर साडी (Pastel Designer Saree) नेसली आहे.
-
पेस्टल साडीतील लूकवर शिवालीने भरजरी ऑफ-शोल्डर ब्लाऊज (Off-Shoulder Blouse) परिधान केला आहे.
-
या ग्लॅमरस फोटोशूटला शिवालीने ‘In My Moment’ असे कॅप्शन दिले आहे.
-
शिवालीच्या साडीतील लूकवर नेटकऱ्यांनी ‘नुसता नखरा…’ अशी कमेंट केली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : शिवाली परब/इन्स्टाग्राम)

‘या’ भयंकर आजारानं शिरीष गवसचा मृत्यू; सुरुवातीलाच दिसतात ६ जीवघेणी लक्षणे, दुर्लक्ष न करता लगेच जाणून घ्या