-    अभिनेत्री स्वरा भास्करने १६ फेब्रुवारी २०२३ रोजी फहाद अहमदशी लग्न केलं. 
-    त्यानंतर लवकरच स्वराने गुड न्यूज दिली. 
-    स्वरा व फहाद एका गोंडस लेकीचे आई-बाबा आहेत. 
-    त्यांची लेक राबिया एका वर्षाची झाली आहे. 
-    राबियाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला. 
-    या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो स्वराने शेअर केले आहेत. 
-    राबियाच्या वाढदिवसाला स्वरा व फहादच्या कुटुंबातील काही लोक उपस्थित होते. 
-    राबियाच्या वाढदिवसासाठी सुंदर डेकोरेशन करण्यात आले होते. 
-    तिच्या वाढदिवसाचा केकही खूप सुंदर होता. 
-    वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमधील काही कँडिड फोटोंनी लक्ष वेधून घेतले आहे. 
-    काही फोटोंमध्ये स्वराने राबियाचा चेहरा लपवला आहे. 
-    काही फोटोंमध्ये गोंडस राबिया मस्ती करताना दिसत आहे. 
-    स्वराच्या या फोटोंवर कमेंट करून चाहते राबियाला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. 
-    (सर्व फोटो – स्वरा भास्कर इन्स्टाग्राम) 
-    हेही वाचा – मंत्र्याच्या मुलाशी लग्न करून संसारात रमली अभिनेत्री, ५ महिन्यांपूर्वी दुसऱ्यांदा झाली आई, पहिल्यांदाच दाखवला लेकीचा चेहरा 
 
  Maharashtra Monsoon Updates : मान्सूनचा प्रवास आजपासून रखडणार! इंग्लंडमधील हवामान तज्ज्ञांनी सांगितले कारण… 
   
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  