-
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) सध्या सन मराठीवरील (Sun Marathi) ‘होऊ दे चर्चा… कार्यक्रम आहे घरचा !’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे.
-
(Hou De Charcha Karyakram Aahe Gharcha) या कार्यक्रमासाठी सोनालीने ग्लॅमरस लूक केला होता.
-
सोनालीने गुलाबी रंगाची डिझायनर साडी (Pink Designer Saree) नेसली होती.
-
गुलाबी साडीतील लूकवर सोनालीने गळ्यात सुंदर नेकलेस (Necklace) परिधान केला होता.
-
अभिनेत्री क्रांती रेडकरने(Kranti Redkar) सोनालीच्या साडीतील फोटोंवर ‘So Beautiful Baby’ अशी कमेंट केली आहे.
-
सोनालीच्या या ग्लॅमरस लूकसाठी झोया खानने मेकअप केला होता.
-
शिंदेशाहीच्या पहाडी आवाजाची भेट प्रेक्षकांना २९ सप्टेंबर रोजी रविवारी रात्री १० वाजता सन मराठीवर पाहता येणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : सोनाली कुलकर्णी/इन्स्टाग्राम)

Miss England : “मला वेश्या असल्यासारखं वाटलं”, मिस इंग्लंड मिल्ला मॅगीने भारतातील स्पर्धा सोडत केले गंभीर आरोप