-
मराठी चित्रपट आणि मालिकांसाठी पाश्र्वगायन (Playback Singer) करणारी गायिका प्रियांका बर्वे (Priyanka Barve) सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
-
प्रियांकाने नुकतेच व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट (Vintage Look Photoshoot) केले आहे.
-
या फोटोशूटसाठी प्रियांकाने सोनेरी रंगाची साडी (Golden Saree) नेसली आहे.
-
सोनेरी साडीतील लूकवर केसांची सुंदर हेअरस्टाईल (HairStyle) करत प्रियांकाने गुलाबाची फुलं (Rose Flowers) माळली आहेत.
-
प्रियांकाने व्हिंटेज फोटोशूटला ‘नैनों से जादू किया जियरा मोह लिया…’ असे कॅप्शन (Photoshoot Caption) दिले आहे.
-
अभिनेत्री वैदेही परशुरामीने प्रियांकाच्या फोटोशूटवर ‘Sundar!’ अशी कमेंट केली आहे.
-
प्रियांकाने ‘आनंदी गोपाळ’, ‘डबल सीट’, ‘रमा-माधव’, ‘पानीपत’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य : प्रियांका बर्वे/इन्स्टाग्राम)

“कर्म करायला गेली पण पाप झालं…” पाऊस पडत होता म्हणून माकडाला छत्री दिली; पुढच्याच क्षणी माकड थेट हवेत, शेवटी काय झालं पाहा