-
बॉलिवूडमधील स्टार अभिनेत्री शर्वरी वाघने नुकतेच नवे फोटो पोस्ट केले आहेत.
-
तिचे हे सर्व फोटो अतिशय हॉट आणि बोल्ड आहेत.
-
शर्वरीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या मिनी ड्रेसमध्ये हे फोटोशूट केले आहे.
-
तिचा हा अंदाज खूपच ग्लॅमरस आहे.
-
विविध पोज देत तिने यावेळी खास फोटोशूट केले.
-
हलका मेकअप, बांधलेले केस आणि खास इअरिंग्स शर्वरीने घातले आहेत.
-
तिच्या या हॉट व बोल्ड अंदाजाची सोशल मीडियावर चर्चा होताना दिसत आहे.
-
शर्वरीच्या फोटोंवर भरभरुन कमेंट्स पाहायला मिळत आहेत.
-
दरम्यान, शर्वरी फॅशन जगतातही तिचा ठसा उमटवताना दिसत आहे.
-
हे फोटो पाहून तिच्या फॅशन सेन्सची कल्पना आपल्याला येऊ शकते.
-
(सर्व फोटो शर्वरी वाघ इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)

माजी भाजपा नेत्याबरोबर ‘त्या’ आक्षेपार्ह व्हिडीओमध्ये दिसणारी महिला नेमकी कोण?