-
दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री गौरी किशनने (Gouri G. Kishan) सध्या इन्स्टाग्रामवर नवरात्रौत्सव विशेष फोटो पोस्ट केले आहेत.
-
गौरी तामिळ, तेलगू, व मल्याळम चित्रपटांमध्ये काम करते.
-
तुम्ही तिचा प्रसिद्ध ९६ हा चित्रपट (96 Movie) पाहीला असेल.
-
अभिनेता विजय सेतुपती (Vijay Sethupati) आणि दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री त्रिशा (Trisha) यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.
-
९६ या चित्रपटातील अभिनेत्री त्रिशाच्या किशोरवयातील भूमिका गौरीने साकारली आहे.
-
चित्रपटातील तिच्या भूमिकेचे नाव जानू (Jaanu) असं होतं.
-
अभिनेत्री या फोटोंंमध्ये अतिशय सुंदर (Beautiful) आणि सोज्वळ दिसत आहे.
-
या फोटोंमध्ये तिने पांढरी गोल्डन फॅब्रिक असलेली साडी (White Saree) परिधान केली आहे.
-
तसेच सुंदर अशी मॅचिंग ज्वेलरी (Maching Jvellery) तिने घातली आहे.
-
तिच्या साडीतील या फोटोंवर चाहते फिदा झाले आहेत.
-
तिचे चाहते तिला अजूनही जानू या पात्रासाठीच ओळखतात.
-
त्यामुळे ‘जानू, जानू’ अशा प्रतिक्रिया तिच्या इन्स्टाग्रामवरील पोस्टखाली पाहायला मिळत आहेत.
-
दरम्यान ९६ हा चित्रपट तुम्ही Prime Video, SonyLiv या OTT प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
-
(सर्व फोटो गौरी किशन इन्स्टाग्राम पेजवरुन साभार)

मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय भलामोठा अजगर; मुंबईकरांनो पावसाच्या पाण्यात चालताना सावधान! VIDEO पाहून घाम फुटेल