-
Shardiya Navratri 2024: आज शारदीय नवरात्रोत्सवातील सहावा दिवस (Day 6) आहे.
-
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची (Maa Katyayani) पूजा केली जाते.
-
आजचा रंग आहे लाल (Red Colour). हा रंग आवड, शुभसंकेत आणि रागाचे प्रतीक आहे.
-
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अभिनेत्री रुपाली भोसलेचा (Rupali Bhosle) लाल पैठणी साडीतील लूक.
-
लाल रंगाच्या सिल्क साडीत अभिनेत्री सुखदा खांडकेकर (Sukhada Khandkekar).
-
‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेतील अभिनेत्री रेश्मा शिंदेचा (Reshma Shinde) भरजरी लाल नऊवारी साडीतील लूक.
-
लाल साडीत अभिनेत्री, निर्माती श्वेता शिंदेचा (Shweta Shinde) सुंदर लूक.
-
‘साधी माणसं’ मालिकेतील अभिनेत्री शिवानी बावकरचा (Shivani Baokar) लाल भरजरी नऊवारी साडीतील लूक.
-
(सर्व फोटो सौजन्य : मराठी अभिनेत्री/इन्स्टाग्राम)

ईदच्या दिवशी विकण्यासाठी आणलेला बकरा मालकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडला; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल