-
अभिनेत्री प्रिया बापटने नेमकेच तिचे नवे फोटो इनस्टाग्रामवर पपोस्ट केले आहेत.
-
या फोटोंमध्ये प्रिया अतिशय हॉट दिसत आहे.
-
अभिनेत्रीने काळ्या आणि पांढऱ्या रंगाचा टॉप आणि पॅन्ट सेट परिधान केला आहे.
-
या लुकमधील प्रियाचा आणखी एक ग्लॅमरस अंदाज
-
दरम्यान, प्रिया नेहमी सोशल मीडियावर सक्रिय असते.
-
तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते.
-
अलीकडेच तिची जिंदगीनामा वेब सिरिज प्रदर्शित झाली आहे.
-
ही सिरिज तुम्ही सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता.
-
(Photos Source: Priya Bapat/Instagram)
हेही पाहा- Photos : लग्नाच्या १३व्या वाढदिवशी अभिनेत्री प्रिया बापटने पोस्ट केले नवे फोटो, दिसतेय खूपच हॉट

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल