-
झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) मालिकेतील ‘परी’ (Pari) फेम बालकलाकार मायरा वायकुळ (Myra Vaikul) सध्या चर्चेत आहे.
-
१५ सप्टेंबर रोजी मायराची आई श्वेता वायकुळने (Shweta Vaikul) गोंडस बाळाला जन्म दिला.
-
नुकताच मायराने आपल्या कुटुंबाबरोबर सख्खा छोट्या भावाचा (Brother) पहिल्या महिन्याचा वाढदिवस (One Month Birthday) साजरा केला आहे.
-
भावाच्या वाढदिवसानिमित्त छोटा केक (White Small Cake) आण्यात आला होता.
-
‘Our Superhero Turned 1 Month Old’ असे कॅप्शन देत मायराने वाढदिवसाचे फोटो शेअर केले आहेत.
-
छोट्या भावाबरोबर मायराने सुंदर फोटोशूट (Photoshoot) केले आहे.
-
मायराने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा (Best Wishes) वर्षाव केला आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : मायरा वायकुळ/इन्स्टाग्राम)

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्