-    झी मराठी वाहिनीवरील ‘जय मल्हार’ (Jai Malhar) या मालिकेतून अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi Hande) घराघरात लोकप्रिय झाली. 
-    या मालिकेत सुरभीने ‘म्हाळसा देवी’ (Mhalsa Devi) खंडेरायाची अर्धांगिनी यांची भूमिका साकारली होती. 
-    सुरभीने दिवाळी २०२४ (Diwali 2024) निमित्त व्हिंटेज लूकमध्ये फोटोशूट (Vintage Look Photoshoot) केले होते. 
-    या फोटोशूटसाठी सुरभीने गडद रंगाची नऊवारी साडी (Nauvari Saree Look) नेसली होती. 
-    नऊवारी साडीतील लूकवर सुरभीने मराठमोळे दागिने परिधान (Traditional Marathi Jewellery) केले आहेत. 
-    सुरभीने या व्हिंटेज फोटोशूटला ‘सम्राज्ञी’ असे कॅप्शन (Caption) दिले आहे. 
-    ‘प्रकाशाचा उत्सव, प्रेमाचा संदेश आणि मांगल्याचा सण… या दिवाळीच्या सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा…’ असे म्हणत सुरभीने चाहत्यांना शुभेच्छा (Diwali Wishes) दिल्या. 
-    (सर्व फोटो सौजन्य : सुरभी हांडे/इन्स्टाग्राम) 
 
  Ahmedabad Plane Crash: इंग्रजी न समजल्यामुळे २९ वर्षांपूर्वी झाला होता विमानाचा भीषण अपघात; ३४९ बळी घेणारी ती घटना नेमकी कोणती? 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  