-    बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) व रणबीर कपूरच्या (Ranbir Kapoor) लाडक्या लेकीचा काल दुसरा वाढदिवस होता. 
-    ६ नोव्हेंबर २०२२ (6 November) रोजी राहाचा (Raha) जन्म झाला. 
-    आलियाची बहिण पूजा भट्टने (Pooja Bhatt) राहाच्या वाढदिवासाचे काही फोटो इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केले आहेत. 
-    राहाच्या दुसऱ्या वाढदिवसानिमित्त जंगल थीम (Jungle Theme Party) ठेवण्यात आली होती. 
-    बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी (Bollywood Celebrities) राहाच्या दुसऱ्या वाढदिवासाला (Second Happy Birthday Party) हजेरी लावली होती. 
-    ‘Our Pyaars Birthday देव तुझ्या सदैव पाठिशी राहो’ असे कॅप्शन देत राहाची आजी नीतू कपूर (Neetu Kapoor) यांनी हा फोटो शेअर केला आहे. 
-    राहाच्या वाढदिवसाच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव (Birthday Wishes) केला होता. 
-    राहाची सोशल मीडियावर (Social Media) सर्वाधिक चर्चा असते. 
-    (सर्व फोटो सौजन्य : आलिया भट्ट/इन्स्टाग्राम) 
 
  किडनी अन् लिव्हर खराब होणार नाही! फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, हृदयाच्या बंद झालेल्या नसा होऊ शकतात मोकळ्या 
   
  
  
  
  
  
   
   
   
   
   
   
  