-
राष्ट्रीय क्रश मानली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने आकर्षक लाल ड्रेसमध्ये खास फोटो शेअर केले आहेत.
-
तृप्ती डिमरीच्या ‘ऍनिमल’ या सिनेमातील कामाने तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली आणि त्यामुळेच तृप्तीला ‘नॅशनल क्रश ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाते.
-
बुलबुल, लैला मजनू, काला यांसारख्या सिनेमांमधून तिने अभिनयाला सुरुवात केली.
-
परंतु,’ऍनिमल’ मधील कामामुळे तृप्तीला प्रचंड लोकप्रियता लाभली आणि त्यानंतर तृप्ती बऱ्याच चित्रपटांमध्ये दिसून आली आहे.
-
या फोटोमध्ये तृप्तीने लाल रंगाचा बॉडिफिट ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसवर तृप्तीने घातलेल्या कानातल्यांमुळे तिच्या या खास लूकचे सौंदर्य झळाळून आले आहे.
-
तृप्तीच्या लूकचे सौंदर्य तिच्या हेअरस्टाईलमुळे अधिक उजळले आहे.
-
या फोटोमध्ये तृप्तीचा एस्थेटिक लूक दिसून येतो.
-
तृप्तीने या लूकमध्ये अनोख्या आणि आकर्षक पोज दिल्या आहेत.
-
(सर्व फोटो सौजन्य – तृप्ती डिमरी / इन्स्टाग्राम)
-

VIDEO: “खूप आवडते मला ती, पण…” काकांनी लिहिलेली पुणेरी पाटी वाचायला लोकांची गर्दी; शेवटची ओळ ऐकून पोट धरुन हसाल