-
अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या सिंगापूरमध्ये सफर करत आहे.
-
तिथले फोटो नुकतेच तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केले आहेत.
-
यावेळी तिची आईही तिच्याबरोबर आहे.
-
दोघी मायलेकी सिंगापूर सफरीचा आनंद घेत आहेत.
-
तिचे ही फोटो सध्या सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
-
अभिनेत्रीने यावेळी स्टारबक्स मध्ये पेय घेतले.
-
तर विविध फोटो पोज देत फोटोशूट केले आहे.
-
अपूर्वाचा आणखी एक खास अंदाज
-
(सर्व फोटो साभार- अपूर्वा नेमळेकर इनस्टाग्राम)

कधीच गॅस होणार नाही, पोटात कुजलेली सगळी घाण येईल बाहेर; आठवड्यातून एकदा फक्त ‘या’ भाजीचा ज्यूस प्या