-
मराठी अभिनेत्री वैदेही परशुरामी लवकरच ‘संगीत मानापमान’ (Sangeet Manapmaan) या चित्रपटात झळकणार आहे.
-
अभिनेता सुबोध भावेने (Subodh Bhave) या चित्रपटाचे दिग्दर्शन (Movie Direction) केले आहे.
-
नुकताच या चित्रपटाचा संगीत प्रकाशित सोहळा (Music Launch Event) पार पडला.
-
या सोहळ्यासाठी वैदेहीने लाल रंगाची सुंदर बनारसी सिल्क साडी (Red Banarasi Silk Saree) नेसली होती.
-
लाल बनारसी साडीवर वैदेहीने गुलाबी रंगाची ओढणी (Pink Net Dupatta) घेत फोटोंसाठी खास पोज दिल्या आहेत.
-
वैदेही या चित्रपटात बुद्धिमत्ता, स्वाभिमान आणि मनमोहक सौंदर्य यांच्या अलौकिक संगमाने चमकणारा तेजस्वी तारा म्हणजेच ‘भामिनी’ची भूमिका साकारणार आहे.
-
वैदेहीबरोबर या चित्रपटात अभिनेता सुमित राघवन (Sumeet Raghavan) आणि सुबोध भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत.
-
वैदेहीचा ‘संगीत मानापमान’ एक भव्य दिव्य संगीतमय चित्रपट १० जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : वैदेही परशुरामी/इन्स्टाग्राम)

IPL 2025 Playoffs: क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटरचे संघ ठरले! कधी, कुठे आणि किती वाजता खेळवले जाणार सामने? जाणून घ्या