-
केजीएफ मधील रॉकी भाईची गर्लफ्रेंड असलेल्या अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने अरुणाचल प्रदेशातील महादेव मंदिरात दर्शन घेतले आहे.
-
यावेळचे फोटो तिने चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत.
-
यावेळी श्रीनिधी भक्तीत तल्लीन झालेली दिसली.
-
तिच्या या दर्शनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
-
फोटोंमध्ये सुंदरसा मंदिस परिसर दिसून येत आहे.
-
तिने यावेळी नंदीचाही फोटो क्लिक केला आहे.
-
दरम्यान या देवस्थानाचे नाव श्री सिद्धेश्वरनाथ मंदिर असे आहे.
-
अरुणाचल प्रदेशमधील हे एक प्रसिद्ध मंदिर आहे.
-
या ठिकाणी हजारो भाविक रोज भेट देतात.
-
(सर्व फोटो साभार- श्रीनिधी शेट्टी इन्स्टाग्राम)

“…तर अमेरिकेत येण्यावर कायमची बंदी घालू”, अमेरिकेचा भारतीयांना थेट इशारा