-
लोकप्रिय मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकर सध्या दुबईमध्ये सफरनामा करतेय.
-
या सफरीमध्ये ती मस्त एन्जॉय करतेय.
-
तिने नविन फोटो पोस्ट केले आहेत.
-
यामध्ये ती दुबईच्या वाळवंटात फोटो क्लिक करताना दिसतेय.
-
यावेळी तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.
-
या ड्रेसमध्ये ती खूप सुंदर दिसत आहे.
-
यावेळी अशी जंप घेत फोटो क्लिक केला .
-
हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
-
(सर्व फोटो साभार- धनश्री काडगावकर इन्स्टाग्राम पेज)
हेदेखील पाहा- Photos : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम धनश्री काडगावकरचं दुबईत साडीमध्ये सुंदर फोटोशूट

पावसाच्या अतिवेगाने शास्त्रज्ञही अवाक्