-  
  अभिनेत्री मृणाल ठाकूरने नवे फोटो पोस्ट केले आहेत.
 -  
  या फोटोंमध्ये तिने निळ्या रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे.
 -  
  या लेहेंग्यात मृणाल अतिशय सुंदर दिसतेय.
 -  
  या फोटोंना तिने “Aaye haye, mere jeha haseen nai koi
Mere Jinni Dilli ch Shakeen nai koi…. Kinda mood” असं फोटो कॅप्शन दिलं आहे. -  
  मृणालचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 -  
  तिचे हे फोटो आतापर्यंत साडे सात लाख लोकांनी लाईक केले आहेत.
 -  
  मृणालने ‘सीता रामम’, ‘लव्ह सोनिया’, ‘सुपर ३०’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
 -  
  ती ‘पूजा मेरी जान’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे.
 -  
  (सर्व फोटो – मृणाल ठाकूर इन्स्टाग्राम)
हेही पाहा – Photos : रम्य सांजवेळी दुबईच्या वाळवंटात मराठी अभिनेत्रीनं केलं सुंदर फोटोशूट 
  Asia Cup 2025: पाकिस्तानचा बहिष्कार! IND vs PAK सामन्याआधी PCB ने घेतला मोठा निर्णय