-
अर्चिस फेम खुशी कपूरने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले आहेत.
-
‘ऑल थिंग्स लव्हयापा’ या नव्या कोऱ्या हिंदी चित्रपटात खुशी कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
-
हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्व चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.
-
चित्रपटाच्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी खुशीने केलेल्या खास लूकचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
-
या लूकसाठी खुशीने लाल रंगाची डिझायनर साडी नेसली आहे.
-
या लूकमध्ये खुशी जणू लाल परीसारखी दिसत आहे.
-
खुशीच्या साडीला हृदयाच्या आकाराचे ब्रोच असल्यामुळे खुशीचा हा लूक अधिक क्यूट दिसत आहे.
-
या साडीवर खुशीने हृदयाच्या आकाराची पर्स स्टाईल केली असून, ही पर्स खुशीच्या लूकचे सौंदर्य वाढवत आहे.
-
या साडीवर खुशीने केलेल्या मेकअपमुळे तिचा हा लूक अधिक सुंदर दिसत आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य :ख़ुशी कपूर /इंस्टाग्राम)

Vaishnavi Hagawane Case: अजित पवारांचा वैष्णवीच्या वडिलांना फोन; धीर देताना म्हणाले, “मुलीला नांदवायचे नव्हते तर…”